ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

Accident Video : पुण्यातलं हिट ऍण्ड रन प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. बेदरकारपणे गाडी चालवत कार चालकाने पादचऱ्याला चिरडल्याची घटना घडली आहे.

Accident Video : पुण्यातलं हिट ऍण्ड रन प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. बेदरकारपणे गाडी चालवत कार चालकाने पादचऱ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. हिंजवडीच्या भुजबळ रस्त्यावर हा थरारक अपघात घडला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

23 मे रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या युवतीला 20 फूट उडवलं. गाडी चालवणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नव्हती, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. या अपघातात जखमी झालेली महिला मुंबईची आहे. तिने अजूनपर्यंत हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. तरुणीची तक्रार आल्यानंतर आम्ही आरोपीविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असं हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितलं आहे.

Accident
Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident
error: Content is protected !!