ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पाठ्यपुस्तके

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके , गणवेश, मध्यान्ह भोजन आदी सुविधा सुरू केल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हजारो रुपये फि भरुन जे शिक्षण मिळते तेच शिक्षण , त्याच सुविधा पुर्णपणे अगदी मोफत जिल्हा परिषद शाळेत मिळत असल्याचे शिक्षिका क्रांती सावळे यांनी बोलताना सांगितले या वेळी सुषमा सोनवणे, सरपंच कैलासराव दरंदले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल तुळशीदास लोहकरे, उपाध्यक्ष ज्योती पालवे, सागर तांदळे, देवीदास गडाख सह पालक वर्ग उपस्थित होते.

पाठ्यपुस्तके
पाठ्यपुस्तके
पाठ्यपुस्तके

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाठ्यपुस्तके
पाठ्यपुस्तके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाठ्यपुस्तके
error: Content is protected !!