ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निकाल

नेवासा – फेब्रुवारी -मार्च२०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा -बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला.सदर परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.६६टक्के लागला तर कला शाखेचा निकाल ९७.३६टक्के लागला यात विज्ञान शाखेचे१५तर कला शाखेचे ५विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.

निकाल


कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात १२वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक घोरपडे साक्षी राजेंद्र ८४.१७%, द्वितीय क्रमांक बरे श्रेया बिसन ८३.८३%,तृतीय क्रमांक घोडेचोर गौरी सचिन ८२%व कोलाटे श्रेयस अभय ८२%,चतुर्थ क्रमांक म्हस्के वैष्णवी संभाजी ७९.३३%,पाचवा क्रमांक शेटे गायत्री संभाजी ७८%यांनी पटकाविले तर कला शाखेत प्रथम क्रमांक घाडगे सिद्धार्थ ताराचंद ७७.८३%,द्वितीय क्रमांक दुशिंग संजना गौतम ७६.८३%,तृतीय क्रमांक घोडेचोर वंदना वसंत ७५.५०%,चतुर्थ क्रमांक नजन पूजा जालिंदर ७५% तर पाचवा क्रमांक होंडे कानिफनाथ ज्ञानेश्वर ७३.६७%यांनी पटकाविला.


सर्व यशस्वी-गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक साहेबरावजी घाडगेपाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील,उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण/ घाडगेपाटील,सचिव मनीष घाडगेपाटील,प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, संकुलातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ व पालक,तसेच विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

newasa news online
निकाल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निकाल
निकाल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निकाल
error: Content is protected !!