ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराणा प्रताप

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे क्षत्रिय कऱ्हेकर समाज्याच्या बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या इतिहासातील महापराक्रमी वीर शिरोमणी, क्षत्रिय कुलभुषण, वीरता और देशभक्ति के प्रतीक महान योद्धा उदयपूर,मेवाडचे राजे महाराणा प्रतापजी यांची ४८४वी जयंती उत्सवात साजरी करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
गुरुवार ९ मे रोजी महाराणा प्रताप यांची ४८४ वी जयंती निमित्ताने गावामध्ये सकाळीच बाजार तळावर असणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या फलक जवळ महाराणा प्रताप यांची प्रतिमेचे कऱ्हेकर समाज्याच्या बांधवाना दर्शनासाठी ठेवण्यात आली.महाराणा प्रताप यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या.

महाराणा प्रताप


यावेळी जयंती दरम्यान पाचेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच वामनराव तुवर, मा सरपंच दिगंबर नांदे, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, मा संचालक शांताराम तुवर,मा उपसरपंच श्रीकांत पवार,अशोक पवार ,रवींद्र देठे,विवेक तुवर,प्रदीप शिंदे,कानिफनाथ तुवर,भानुदास मगर,अनिल तूवर,जावेद पटेल,बापूसाहेब माळी,लखन तुवर,शिवाजी तूवर,अमोल शिंदे,विक्रांत पवार,संदीप शिंदे,अनिरुद्ध तुवर,सुनील पडूंरे, संकेत आढाव,सुनील पठारे,बाळासाहेब मोरे,दिगंबर कहार, विजय माळी, भगवान साळुंखे,अभिषेक तूवर,ज्ञानेश्वर जाधव,अशोक मोरे,श्री गवळी,यांच्या सह आदी गावातील कऱ्हेकर समाजाचे बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराणा प्रताप
महाराणा प्रताप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराणा प्रताप
महाराणा प्रताप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराणा प्रताप
error: Content is protected !!