ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्रुक्षरोपणा चा कार्यक्रम पार पडला.
वृक्षारोपण करणे हे महत्वाचे कार्य आहे .ज्याने प्राकृतिक संतुलनाची रक्षा केली जाते. वृक्षारोपण करण्याचे फायदे विविध आहेत, जसे की हवामान लवकर शुद्ध होणे, वातावरणातील प्रदूषण कमी होणे, आणि आरोग्यावर काढणारे प्रभाव सुधारणे. ह्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणारे लोकांचे सहभागाचे आणि सामुदायिक संघटनांचे समर्थन आवश्यक आहे. वृक्षारोपणाच्या महत्वाच्या गोष्टींचा समजून घेण्यासाठी, लोकांना शिकवण्याची गरज आहे .

वृक्षारोपण

वृक्षारोपण केलेली प्रत्येक व्यक्ती एक महत्वाच्या योगदानाचा भाग आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे शाळेचे शिक्षक संतोष निमसे यांनी या वेळी बोलताना सांगितले.या वेळी फाटके भाऊसाहेब माजी सरपंच रोहिदास बर्डे , विमलबाई राजळे , सिंधुबाई राजळे , रंजनाबाई राजळे, कमलाबाई वैरागर, संगीता गांगवे , हिराबाई गोलवड ,रोहिणीताई कानडे,सीताराम बनकर,रमेश राजळे,सागर बर्डे,आरोग्यसेवक भुसारी मॅडम,तपनर मॅडम पाटोळेदादा,सविता दरंदले मॅडम,सविता आव्हाड मॅडम व संतोष निमसे सर उपस्थित होते..

वृक्षारोपण
वृक्षारोपण
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
error: Content is protected !!