ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रज्ञाशोध

नेवासा – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुली येथील इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी.रोशनी दिपक धोत्रे हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत 150 पैकी 122 गुण प्राप्त करून राज्यात 15 वां जिल्ह्यात 10 तर केंद्रात 2 रा क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय आय ॲम विनर प्रज्ञाशोध परीक्षा या स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असून 200 पैकी 188 गुण मिळवले तसेच नॅशनल स्कॉलर सर्च NSE परीक्षेत 200 पैकी 174 गुण मिळवून उत्तम यश संपादन केले.

प्रज्ञाशोध

या यशाबद्दल रोशनी धोत्रे हिचा मुख्याध्यापिका सौ.नंदा गवळी मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .सचिन गव्हाणे तसेच उपाध्यक्ष सोनाली पाटील व शाळा व्यवस्थापन समिती चे इतर सर्व सदस्य यांनी कौतुक केले .वर्गशिक्षिका श्रीमती. बोरुडे मॅडम तसेच शाळेतील इतर सर्व शिक्षक श्री.साळुंके सर
श्री. झिने सर श्रीमती.कोळपकर ,श्रीमती .कुलट,श्रीमती.जवणे, श्रीमती .जगताप मॅडम यांचे चे तिला मार्गदर्शन लाभले.

newasa news online
प्रज्ञाशोध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रज्ञाशोध
प्रज्ञाशोध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रज्ञाशोध
Share the Post:
error: Content is protected !!