ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

नेवासा – बाभुळखेडे गावात महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व कृषी दिंडी आयोजित करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी पाचशे रोपांचे विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गावचे सन्माननीय सरपंच मा. श्री. ज्ञानेश्वर औताडे, उपसरपंच नारायण विधाटे, कृषी सेवक राहुल दांडगे साहेब, ग्रामसेवक साळवे साहेब, चेअरमन नारायण कडू सर, व्हाइस चेअरमन रामेश्वर विधाटे पोलीस पाटील प्रल्हाद विधाटे, मा. चेअरमन हरिभाऊ विधाटे, शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव,

शाळेचे मुख्याध्यापक फाजगे सर,अण्णासाहेब विधाटे, संतोष कनगरे,प्रवीण विधाटे ,सुरज कडू, ऋषिकेश विधाटे प्रसाद कडू इतर ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.जी. मोरे, उप-प्राचार्य एस.व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा.जे एम वाघमारे,मा. श्री. राहुल गोंधळी सर मा.सौ.आर.टी दिघे यांचे मार्गदर्शन लाभले. तरीही सर्व कार्यक्रम कृषिदुत कु. प्रशांत जोरी ,कु. दिपक लोखंडे, कु. चैतन्य होन, कु. अभिजित गवते, कु. अभिषेक आदमाने या विद्यार्थ्यांनी राबवला. तसेच विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.

वृक्षारोपण
newasa news online
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण