ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Hanuman Jayanti

Hanuman Jayanti Wishes in Marathi : दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंजनी मातेच्या पोटी श्री हनुमानाचा जन्म झाला.

Hanuman Jayanti Wishes in Marathi : महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारूती, महावीर, पवनपुत्र, पवनसुत अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती (Hanuman Jayanti 2024) देशभरात साजरी केली जाते. यंदा हनुमान जयंती 23 एप्रिलला साजरी होत आहे, याच दिवशी चैत्र पौर्णिमा देखील असते. हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. यंदाच्या हनुमान जयंतीला तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये हनुमान जयंतीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा (Hanuman Jayanti Wishes In Marathi) देऊ शकता.

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti Wishes In Marathi)

अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

राम, लक्ष्मण, जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम
अशा बजरंगबलीला आमचे कोटी कोटी प्रणाम!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूतीरायाचा विजय असो..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे,
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दुष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला… जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा  

भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
 

Hanuman Jayanti

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Hanuman Jayanti

error: Content is protected !!