ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख


पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे काल पासून गावातील जागृत देवस्थान श्री गहिनीनाथ महाराजांची यात्रा महोत्सव साजरा होत आहे.त्या निमित्ताने तालुक्यातील आमदार शंकरराव पाटील गडाख यांनी या यात्रा महोत्सव भेटी दर्शन घेतले.त्यांनी श्री गहिनीनाथ महाराजांना भगवी चादर श्रीफळ अर्पण करीत यात्रा कमिटी बरोबर संवाद साधून चर्चा केली.
यावेळी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख
error: Content is protected !!