ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराज

शिरेगाव | अविनाश जाधव : शिरेगाव तालुका नेवासा येथे गेल्या पाच दिवसा पासून भव्य दिव्य भागवत येथे आयोजन केले आहे, कै शेषराव दादा जाधव, कै पोपटराव दादा जाधव, कै जिजाबाई पोपट जाधव, कै गंगूबाई शेषराव जाधव यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी देवाची गुरुवर्य माधव महाराज ढाकणे यांच्या वाणी तुन सूरु आहे, शिरेगाव येथे भव्य दिव्य नियोजन सुरू असून हभप ढाकणे महाराज यांच्या वाणीतून कथा सुरू आहे, भागवत कथा ऐकल्यानंतर जीवनाचे सार होते.

भागवत कथेतून मनाला आनंद मिळतो, प्रत्येकाने भागवत कथा ही श्रवण केली पाहिजे, रोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर भाविक समाज उपस्थित राहतो, महाराजना साथ संगत गायनाचार्य राम महाराज बर्डे, सिंथ वादक उद्धव महाराज जाधव, तबलजी सुखदेव महाराज काजगुंडे यांची साथ संगत मिळत आहे. कथेत हभप महंत रघुनाथ महाराज खेडलेकर, हभप राजाराम महाराज तुवर, हभप रेवजी महाराज शिंदे, हभप सुधाकर महाराज आहेर, मा सुनीलभाऊ गडाख, हभप गीताराम महाराज तुवर यांनी आतापर्यंत कथेत उपस्थिती दर्शवली आहे, परमानंद जाधव व जाधव परिवाराने या कथेचे आयोजन केले आहे, भव्य कथे नंतर अन्नदान होते.

महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज
Share the Post:
error: Content is protected !!