ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा


गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथे बाथरुम चे बांधकाम करण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत महीला जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ६ रोजी बेल्हेकरवाडी येथे फिर्यादी महीलेचे संडास बाथरुम चे काम चालू होते. त्या ठिकाणी आरोपी बाबासाहेब शंकर बेल्हेकर, हरिभाऊ शंकर बेल्हेकर दोघे रा. बेल्हेकरवाडी यांनी फिर्यादी महीलेस त्या ठिकाणी येऊन सदरच्या बांधकाम वरुन कोयत्याने मारहाण करत जखमी केले. दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. २१३/२०२४ भा. द. वी कलम ३२४,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो हे काॅ. आर लबडे हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!