ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राजबक्ष वली

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे हजरत राजबक्ष वली यात्रा उत्सव दि. ११ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. हजरत राजबक्ष वली(राजेखन बाबा ) यात्रा २०२४ सालाबाद प्रमाणे या ही वर्षी खेडले परमानंद येथे होत आहे. या तीन दिवससिय यात्रा उत्सवि मध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवार दिनांक ११ रोजी सायंकाळी ७ ते १० कावडी मिरवणुक व संदल मिरवणूक, दुसऱ्या दिवशी दिनांक १२ रोजी रोजी सायंकाळी ७ ते १० छबिना मिरवणूकव १० ते ११ शोभेच्या दारूची आतिशबाजी होईल.

तिसऱ्या दिवशी दिनांक १३ रोजी शनिवार सकाळी ८ ते १२ पर्यंत हजऱ्याचा कार्यक्रम होईल व सायंकाळी ४वाजता जंगी कुस्तीचा हगांमा आयोजित केलेले आहे . हगाम्याचे ठिकाण स्वामी परमानंद महाराज मठासमोर राहील .
तरी या प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे हजरत राजबक्ष वली यात्रा उत्सव कमिटी व खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

राजबक्ष वली
राजबक्ष वली

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राजबक्ष वली
राजबक्ष वली

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राजबक्ष वली
error: Content is protected !!