ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

झाडे


भेंडा – नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडून आता जि.प. शाळेत प्रवेश घेण्याकरिता गर्दी करू लागले आहेत.दिवसेंदिवस उन्हाळ्यातील वाढते तापमान पाहून झाडे लावा, झाडे जगवा’ हि संकल्पना सर्वांच्या लक्षात येवू लागलेली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नेवासा तालुक्यातील जि.प.शाळा, खडका येथे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष – सतीशराव भांगे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला झाडे लावण्यासाठी कुंड्या व विविध प्रकारचे अत्यंत सुशोभनीय झाडे शाळेस भेट देऊन नवगत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करून सर्व समाजापुढे एक आदर्श ठेवला. या अनोख्या व अतुलनीय उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

newasa news online
झाडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

झाडे
झाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

झाडे
error: Content is protected !!