ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील चांदा येथे महीलेस मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १ जुन रोजी फिर्यादी मंदा गोविंद शिंदे वय ४५ रा. चांदा यांचा मुलगा अजय यास आरोपींनी तु दादुला दारू पाजून भेंडा येथे का सोडुन आलास . फिर्यादी यांचा मुलगा आरोपींना समजून सांगत असताना त्याचा राग येऊन फिर्यादीस शिवीगाळ व लाकडी दांड्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दाखल फिर्यादी वरुन आरोपी मनोज आण्णा पंडित, रोहण नाना पंडित, दादु नाना पंडित तिघे राहणार चांदा, दिपाली लोंढे रा. घोडेगाव यांचे विरुद्ध गुन्हा र नं. २४६/२०२४भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास. पो. हे. काॅ. एम आर आडकित्ते हे करत आहेत.

मारहाण
मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
error: Content is protected !!