ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उपोषण

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपंळगाव येथे दोन दिवसापासून दुधाला लिटर ला 40₹ भाव मिळावा यासाठी गावातील मा उपसरपंच बंडूपंत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगूणे, बाबासाहेब रोटे यांनी अमरण उपोषणास सुरुवात केली आहे जो पर्यंत कष्ठ करी दूध उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याच यांनी सांगितले सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु असताना कोणी सक्षम अधिकारी यांनी भेट दिली नाही व कोणती ही दखल घेतली नाही

याला अपवाद मात्र नेवासा प्राथमिक आरोग्य केंद्र चे आरोग्य सेवक भोटकर वाय एन, सी एच ओ संजीवनी राजपूत, मिसाळ डी एस, अमोल ए व्ही या अधिकारी यांनी भेट देऊन आरोग्य तपासणी केली दिवस भर या उपोषणास गावातील शेकडो दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला या वेळी उप सरपंच बंडूपंत चौगुले यांनी सांगितलं कि जो पर्यंत हे सरकार आम्हा शेतकऱ्यांना न्याय देणार नाही व आमच्या हक्काचा मोबदला देणार नाही तो पर्यंत हे अमरण उपोषण सुरु राहणार आहे.

उपोषण
उपोषण
उपोषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण