ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निकाल
निकाल

नेवासा – नेवासा येथील कै.सौ.सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयात १० वी च्या परीक्षेत ११२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्या पैकी ११० विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन ९८.२१ टक्के शाळेचा निकाल लागला आहे. शाळेने यावर्षीही चांगल्या निकालाची नोंद लावत यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली.
प्रथम कु.खजवानिया कावेरी मंगेश
४६८, ९३.४०
द्वितीय कु.मापारी आर्या शाम
४६६, ९३.२०,

निकाल


तृतीया कु.गायकवाड समृद्धी अरविंद
४६४, ९२.८०
चतुर्थ कु.कदम पूर्वा काशिनाथ ४६३, ९२.६०
या विद्यार्थिनींनी असे गुण प्राप्त करून शाळेत एक ते चार क्रमांकाचे मान मिळवला.या सर्व विद्यार्थिनीवर मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

newasa news online
निकाल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निकाल
निकाल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निकाल
error: Content is protected !!