ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अमृता

भेंडा – स्व.मा.आ.मारुतराव घुले पाटिल शिक्षण संस्था संचलित,स्व.मा.आ.वकिलराव लंघेपाटिल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसगांव येथील विद्यार्थीनी कु.अमृता लक्ष्मणराव लंघेपाटिल प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल मा.आ.नरेद्र पा.घुले, मा.आ.चंद्रशेखर पा.घुले.क्षतिजभैया घुले तसेच प्राचार्य,उप.प्राचार्य, सर्व स्टाफ यांनी कु.अमृताचे पालक नेवासा न्यायालयात कारकुन म्हणून काम करणारे श्री लक्ष्मणराव साहेबराव लंघेपाटिल यांचे तसेच परिवाराचे अभिनंदन करुन अमृता हिस पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अमृता
अमृता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अमृता
अमृता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अमृता
error: Content is protected !!