ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हनुमान विद्यालय

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक च्या श्री हनुमान विद्यालयाचा 2023 2024 चा इयत्ता दहावीचा निकाल 91.57% लागला असून यात मुलींनी बाजी मारली प्रथम क्रमांक जाधव समीक्षा संजय 92.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तसेच थोरात साक्षी अनिल 89.80% मिळून द्वितीय क्रमांक मिळवला तृतीय क्रमांक धिरडे सोनाली दत्तात्रेय 89.60% चतुर्थ क्रमांक डिके गौरव गणेश 88.80% पाचवा क्रमांक पुंड रागिनी रमेश 87.20% ,

हनुमान विद्यालय

शाळेतून एकूण 95 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असता त्यापैकी 87 विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले असून शाळेचा ९१. 57 निकाल लागला असून विद्यार्थ्यांच श्री हनुमान विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आल गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी श्री हनुमान विद्यालय शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका कौशल्या गायकवाड, मुख्याध्यापक माणिक ताठे, हरिश्चंद्र निंबाळकर ,एम आर भांगरे, हरिभाऊ आहेरे, ज्ञानेश्वर मतकर, प्रदीप पटारे, अनंत धराडे, रामेश्वर गाडेकर, भरत बोराडे, निखाइल पातारे, आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व इयत्ता दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

हनुमान विद्यालय
हनुमान विद्यालय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हनुमान विद्यालय
हनुमान विद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हनुमान विद्यालय
error: Content is protected !!