ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाकचौरे

नेवासा- : शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कामाची कार्यतत्परता दाखवत नेवासा तालुक्यातील पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या पीक व फळबागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नेवासा तहसीलदारांना दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदारपदी निवड झाली. त्यानंतर सत्कारांचा ओघ चालू असताना शेतकरी वर्गावर आलेल्या संकटाची जाण ठेवून सत्काराला बाजूला करत प्रथम शेती प्रश्नांवर लक्ष वेधून नेवासा तहसीलदारांना नुकसान झालेल्या फळबागांसह शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, अशी माहिती खा. वाकचौरे यांचे स्विय सहाय्यक सोनवणे यांनी दिली.

वाकचौरे

सत्कार समारंभाला बाजुला ठेवत शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची तातडीने दखल घेऊन तहसीलदारांना नुकसान झालेल्या फळबागांसह शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याबद्दल खरवंडी येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब कुर्हे यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खासदार वाकचौरे यांचे आभार मानले आहे.

newasa news online
वाकचौरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाकचौरे
वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाकचौरे
error: Content is protected !!