ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खत

नेवासा – बियाण्याच्या काळाबाजारा पाठोपाठ आता शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे दुसरे तंत्र खत विक्रेत्या दुकानदाराकडून व कृषी सेवा केंद्र कडून होत असल्याचे चित्र नेवासा तालुक्यात दिसून येत आहे. कृषी सेवा केंद्रांना आता कृषी मेवा केंद्र म्हणावे लागेल.दुपार लागवडीनंतर आता कपाशी सोयाबीन या पिकासाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे परंतु वाढीव मोबदल्याच्या लालसेने दुकानदारांनी आता नवीन फंडा काढत खच शिल्लक नाही व असेल तर त्याच्याबरोबर काहीतरी घ्यावी लागेल अशी नवीन ट्रीप वापरली आहे.

खत

मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला पिळवणूक करून मारण्याचे काम कृषी विभाग व कृषी सेवा केंद्रांकडून होत असल्याचे चित्र नेवासा तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे खत आले का साहेब खत आले का साहेब अशी विचारणा करू करू शेतकरी अक्षरशः हैराण झालेला आहे. संबंधित गोष्टीकडे कृषी विभाग जाणीवपूर्वक डोळा झाक करीत असतानाचे चित्र नेवासा तालुक्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्हा कृषी अधिकारी साहेब व जिल्हा अधिकारी साहेब या गोष्टीकडे लक्ष घालणार का.
पालकमंत्री विखे साहेब या गोष्टीकडे लक्ष देणार का असा प्रश्न जनसामान्य शेतकऱ्यांकून विचारण्यात येत आहे.

खत
खत
खत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खत
खत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खत
error: Content is protected !!