नेवासा – नेवासा शहराला वरदान ठरलेल्या प्रवरा नदीच्या पाण्याचे श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित व श्रीराम राज्य उत्सव समिती चे वतीने विधिवत पूजन करून येत्या काळात चांगली पर्जन्यवृष्टी होऊन पंचक्रोशी चां सर्व परिसर सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून विनंती करण्यात आली. तसेच नदीचे पाण्यात उभे राहून पर्जण्यसुक्त घेत चांगल्या पावसाची विनंती पर्जन्य देवाला करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित चे सेवेकरी व श्रीरामराज्य उत्सव समिती चे प्रतिनिधी सह सेवेकरी उपस्थित होते..
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.