ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पाचेगाव

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील अमोल शिवाजी कांबळे हे शेतकरी गुरुवारी पहाटेच्या चारच्या सुमारास आपल्या स्वतःच्या हुंडाई कंपनीची गाडी क्रमांक एम एच १२ – के इ ७०८३ तुन मिरची विकण्यासाठी श्रीरामपूर मार्केट कमिटी येथे जात असताना पाचेगाव फाट्यावरून श्रीरामपूर कडे साधारण एक किलोमीटर अंतरावर समोरून श्रीरामपूर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीच्या एलडी प्रकाशाने पुढे काही न दिसल्यामुळे स्वतःच्या गाडीचा वेग वाढल्या कारणाने तसेच पुढील टायर अचानक फुटल्याने गाडीने शेजारच्या शेतात महावितरणचा पोलला धडक देत आंब्याच्या झाडावर आदळली.

पाचेगाव


गाडी प्लटी झाल्यामुळे सर्व दरवाजे लॉक झाले,पण मागील डिकीतुन शेतकऱ्याला बाहेर काढण्यात बाकीच्या मदत करणाऱ्या नागरिकांना यश आले. त्यात गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले,सुदैवाने शेतकऱ्यांला जास्त न लागता,पाय पक्चर झाला असून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे एक खाजगी दवाखान्यात दखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाचेगाव
पाचेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाचेगाव
पाचेगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाचेगाव
Share the Post:
error: Content is protected !!