ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पाणी

नेवासा – तापमानाचा पारा वाढत असतानाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नेवासे तालुक्यातील मक्तापूर येथे हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मक्तापूर गावात पिण्यासाठी जायकवाडी धरणातून नळाद्वारे पाणी मिळत नाही.

सामाजिक कार्यकर्ते गणेश झगरे यांनी स्वखर्चाने टँकर आणून या परिसरात पाणी वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मक्तापूर गावात पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी टँकर मिळावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. जल जीवन योजनेंतर्गत मंजूर पाणी योजनेचे काम तत्काळ पूर्ण केल्यास या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

newasa news online
पाणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी
error: Content is protected !!