ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अनिकेत मापारी

नेवासा – नेवासा येथील नगरसेवक राजेंद्र मापारी यांचे चिरंजीव अनिकेत मापारी यांनी L.L.B. परिक्षेत यश संपादन करुन अँडव्होकेट ही पदवी संपादन केली आहे,तरी संपूर्ण मापारी परिवारात प्रथमच अनिकेत हा वकील झाला असून त्यांच्या या यशाबद्दल आ.शंकरराव गडाख,साहेबराव घाडगे पाटील, खा.गोविंदराव आदिक लाँ.कॉलेजच्या प्रिन्सिपल राजभोज मॅडम,कवडे मॅडम यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अॅड.अनिकेत मापारी यांचे अभिनंदन केले.

newasa news online
अनिकेत मापारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अनिकेत मापारी
अनिकेत मापारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अनिकेत मापारी
error: Content is protected !!