ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आम आदमी

आम आदमी पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी ॲड.सादीक शिलेदार तर नेवासा शहराध्यक्ष म्हणून संदीपभाऊ आलवणे यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी गोपालभाई इटालिया, प्रदेश अध्यक्ष अजित भाऊ फाटके, जिल्हाध्यक्ष राजु आघाव यांनी निवडीचे पत्र दिले.ॲड.सादीक शिलेदार हे अत्यंत कुशल संघटक असून त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे त्याचा फायदा पक्ष वाढीस होणार आहे.

आम आदमी

नेवासा विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी मोठ्या ताकतीने लढविणार आहे.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ह्या नियुक्त्या करणेत आल्या आहेत. निवडी बद्दल सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष देवराम सरोदे सर,किरण भालेराव,अण्णा पा.लोंढे ,प्रवीण तिरोडकर,करीम भाई सय्यद यांनी निवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे…

newasa news online
आम आदमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आम आदमी
आम आदमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आम आदमी
error: Content is protected !!