ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा


नेवासा – तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या त्रिमूर्ती पब्लिक स्कूल चा उमेश दत्तात्रय शिंदे हा विद्यार्थी नेवासा तालुक्यात बारावीच्या शास्त्र शाखेमध्ये परीक्षेत प्रथम आला आहे त्याला ६०० पैकी ५३२ मिळाले आहेत तर कांचन किशोर जाधव ही विद्यार्थिनी कॉमर्स शाखेमध्ये तालुक्यात प्रथम आली आहे तिला ६०० पैकी ५३५ मार्क मिळाले आहेत तिला बुक कीपिंग या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत
नेवासा तालुक्यात यावर्षी बारावीचा 94.66% निकाल लागला आहे तालुक्यातील 27 कनिष्ठ महाविद्यालयातील पाच कनिष्ठ विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

नेवासा

नेवासा तालुक्यातील दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा , चाइल्ड करिअर जुनियर कॉलेज सलाबतपुर,गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानेश्वर प्रायव्हेट आयटीआय व शनेश्वर माध्यमिक विद्यालय सोनई या पाच कनिष्ठ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला. तालुक्यातून परीक्षेसाठी एकूण चार ४४८५विद्यार्थ्यापैकी ४४४५ विद्यार्थी परीक्षेत बसले होते होते त्यापैकी ४२०८विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यावेळेसच्या निकालाची वैशिष्ट्य म्हणजे यापैकी ३९५ विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत

शास्त्र शाखेत तालुक्यात पहिला आलेला उमेश शिंदे हा जिल्हा परिषद भालगाव शाळेतील पेटंट होल्डर शिक्षक दत्तात्रय शिंदे गुरुजी यांचा मुलगा आहे तर प्रथम आलेली कांचन शिंदे ही देखील भालगाव जिल्हा परिषद शाळेचीच माजी विद्यार्थी आहे तिचे वडील किशोर जाधव हे शेतकरी असून भालगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत.

newasa news online
नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा
error: Content is protected !!