ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भेंडा

भेंडा – भविष्यात पटसंख्या घटल्यामुळे जिल्हा बाह्य बदली ही होऊ शकते हि बाब अतिशय चिंताजनक असल्यामुळे जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना शालेय गुणवत्ते सोबत विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकून ठेवण्याचे आव्हान ही पूढील काळात निभवावे लागणार असल्याचे प्रतिपादन भेंडा सोसायटी चे माजी अध्यक्ष
नामदेवराव निकम यांनी केले आहे .

भेंडा

नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी जि प केंद्र शाळेत इयत्ता पहिली ते चौथी च्या नवगत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी भेंडा सोसायटीचे माजी अध्यक्ष – नामदेवराव निकम होते या प्रसंगी व्यासपिठावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप फुलारी , पत्रकार नामदेव शिंदे , मुख्याध्यापक – संजय कडुस, देवगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेव निकम

, महिला पालक निर्मला टाक त्याचबरोबर शिक्षण प्रेमी पालक व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते जेष्ठ शिक्षक पावलास गोर्डे ,संजय थोरात ,कानिफनाथ दौंड ,सतीश चाबुकस्वार, दत्तात्रय नवगिरे , महिद्र वडीनकर, सुरेश तळेकर , सुरेखा पंडित , निलेशा घुणे ,मंदाकिनी भापकर , ताई गायकवाड, सुनिता माळशिखरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

newasa news online
भेंडा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भेंडा
भेंडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भेंडा