ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निकाल

नेवासा – तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 92 टक्के लागला असून विज्ञान कला आर्ट या तिन्ही विभागात सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संपादन केले आहे पालक वर्गातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे हे विद्यालय जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे असून या विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के कला शाखेचा 92% विज्ञान शाखेत पहिले पाच विद्यार्थी कुमारी थिटे अक्षरा महादेव 495 मार्क्स मिळून 82. 50

निकाल

कुमारी शेटे नेहा जालिंदर 493 मार्क्स ८२.१७ कुमारी इंगळे गायत्री विजय ४७२ मार्क 78.67 कुमारी ज्योती संजय एकूण मार्क 445 74. 17% आणि दहातोंडे वृषाली शिवाजी 441 मार्क कला शाखेमध्ये सुद्धा पाच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गुण मिळवून हे संपादन केले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सदस्य डॉक्टर दीपक शिंदे, सदस्य नानासाहेब आंबाडे चांदा गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे उपसरपंच वर्ष सागर जावळे शालेय समितीचे अध्यक्ष कैलास दहातोंडे विद्यालयाचे प्राचार्य व सर्व स्टाफ यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

निकाल
निकाल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निकाल
निकाल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निकाल
error: Content is protected !!