ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रामराज्य उत्सव समिती

नेवासा – रामराज्य उत्सव समितीकडून शोभायात्रा दरम्यान प्रशासनाकडून उत्कृष्ट नियोजन ठेवल्याबद्दल शुक्रवारी (ता.१९) पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांचा समितीकडून सन्मान करण्यात आला. यावेळी उत्सवासाठी काही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहून शोभायात्रा मार्गात येणारे अडथळे दूर करणारे, विद्युत महामंडळ, नगरपंचायत प्रशासन, शोभायात्रेदरम्यान व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या पोलिस प्रशासनाचेही आभार समितीकडून मानण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने राम राज्य उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

newasa news online
रामराज्य उत्सव समिती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रामराज्य उत्सव समिती
रामराज्य उत्सव समिती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रामराज्य उत्सव समिती
error: Content is protected !!