ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सोमनाथ कचरे

नेवासा – नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील युवा कार्यकर्ते व पत्रकार सोमनाथ कचरे यांची आप च्या तालुका युवक अध्यक्ष पदी निवड झाली. नेवासा येथे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांचे उपस्थितीत नेवासा येथे झालेल्या पक्षाचे मेलाव्यात सोमनाथ कचरे यांनी प्रवेश केला होता श्री.कचरे हे कुकाणा येथील शेतकरी कुटूंबातील तरुण असून ते पदवीधर आहेत. त्यांचा कुकाणा येथे व्यवसाय, पत्रकारिता व सामाजिक कार्य चालू केले. वक्तृत्व, संघटन कौशल्य असल्याने कुकाणा ग्रामपंचायतमध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी कचरे या उपसरपंच पदी विराजमान आहेत.

सोमनाथ कचरे

सामाजिक काम,पत्रकारिता क्षेत्रातील व मानवाधिर संघटनेत महत्वाची पदे ते भूषवित असताना त्यांना आम आदमी पार्टीत केलेल्या कामाची दखल घेत . मोठा जनसपंर्क मित्र परिवार असल्याने त्यांना आम आदमी पार्टीत नेवासा तालुक्यात तालुका युवक अध्यक्ष पदी काम करण्याची संधी महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजू आघाव, तालुका अध्यक्ष सादिक शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली आहे.

सोमनाथ कचरे

देशात आम आदमी पार्टीच दिल्ली व पंजाब मध्ये चांगल्या पद्धतीचे काम चालू आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे पक्षप्रमुख अरविंद केजिरवाल यांना सामाजिक प्रश्नाची जाणीव असल्याने सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष म्हणून आपची ओळख आहे. त्याच बरोबर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रश्न जशाचे तसेच आहेत,त्या मुळे आपच्या विचारधारेवर प्रभावीत होऊन पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता पक्षाने तालुक्याची जबाबदारी देऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला या पदाचा वापर तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचा माणस आहे.
– सोमनाथ कचरे

newasa news online
सोमनाथ कचरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोमनाथ कचरे
सोमनाथ कचरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोमनाथ कचरे
Share the Post:
error: Content is protected !!