ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील चांदा येथे शेती नांगरण्याच्या कारणाने दोन गटात हाणामारी होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ फिर्यादी अजय भाऊसाहेब दहातोंडे व त्यांचा मुलगा अमोल भाऊसाहेब दहातोंडे यांना शेती नांगरण्याच्या कारणावरून आरोपी भाऊसाहेब देवीदास गोरे, देवीदास मारुती गोरे, कांता देवीदास गोरे, योगिता भाऊसाहेब गोरे,

शुभम भाऊसाहेब गोरे सर्व राहणार चांदा यांनी लोखंडी गजाने व बांबुने मारहाण केली व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वरील सर्व आरोपी विरुद्ध फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. १९५/२०२४, भा. द. वी. कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. हे. काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत.

हाणामारी
हाणामारी
हाणामारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हाणामारी
हाणामारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हाणामारी
error: Content is protected !!