ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

फ्रान्स

सोनई – सोनई ता नेवासा येथील शिक्षक व्यंकटेश नामदेव बेल्हेकर व सौ पुष्पा व्यंकटेश बेल्हेकर यांचे चिरंजीव इंजि सर्वेश व्यंकटेश बेल्हेकर बी ई इलेक्ट्रॉनिक यांची फॉरेशिया फ्रेंच कंपनी शाखा- पुणे मार्फत फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे होणाऱ्या उद्योजक बैठकीसाठी निवड झाली असून यामध्ये जगभरातील विविध कंपन्यांचे तरुण प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. व्यवसायिक क्षेत्रात अतिशय महत्वाच्या आसलेल्या या परिषदेसाठी निवड झाल्या बद्दल सर्वेशचे आ शंकरराव गडाख,युवा नेते सुनील गडाख,युवा नेते उदयन गडाख आदींनी अभिनंदन केले आहे.

फ्रान्स
फ्रान्स
फ्रान्स

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

फ्रान्स
फ्रान्स

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

फ्रान्स
Share the Post:
error: Content is protected !!