ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा – दिनांक २९ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मृद व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा वाढदिवस तालुक्यात मोठ्या उत्साहाने पार पडला. आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी संपूर्ण तालुक्याभरात विविध उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस साजरा केला.

गडाख

नेवासा शहरातील लोखंडे गल्ली जवळ वृक्षरोपण करून कार्यकर्त्यांनी आमदार गडाख यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शांताराम गायके, विकास चव्हाण, अनिल सोनवणे, संतोष चव्हाण, मारुती पवार, सोहेल शेख, आकाश चव्हाण, तोफिक बागवान, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

गडाख
गडाख

खडका फाटा येथील आनंद गोरक्षण संस्था या गो शाळेत चारा वाटप करून शहरातील तरुणांनी आमदार गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त गोमातेची सेवा केली आहे. यावेळी संतोष ओस्तावल, आशिष कावरे, गणेश कोरेकर, काशिनाथ कदम, जयवंत मापारी, जालू गवळी, देविदास साळुंखे, सौरभ मुनोत, आकाशी एरंडे, दत्तू गडाख, राजू लोखंडे, सुनील जाधव, सोमा म्हैसमाळे, जयदीप जामदार, स्वप्निल मापारी, जयदीप गडाख, प्रवीण कदम, निखिल शिंगवी हे उपस्थित होते.

गडाख

तर सायंकाळी शहरातील श्री खोलेश्वर गणपती चौकात आतिषबाजी व जल्लोष करत तरुणांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आमदार गडाख यांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी काकासाहेब गायके, राजूभाऊ काळे धनुभाऊ काळे,गोरख घुले,धनु काशीद, बंटी वाघ, विशाल सुरडे, सुनील जाधव, जयवंत मापारी, इमरान दारूवाला, अनिल शिंदे, उमेश शिंदे, गणेश कोरेकर, आकाश दिवटे, आकाश एरंडे, विक्रम पवार, बंटी वाघ, कैलास इरले, मनीष वाघ, नितीन ढवळे, देविदास साळुंखे, सुलेमान मण्यार, गणेश कोरेकर, निखिल हापसे, राहुल थोरात, संदीप सरकाळे आदी उपस्थित होते.

newasa news online
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख
error: Content is protected !!