ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मक्तापुर

नेवासा – नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिलीच्या मुलांचे चॉकलेट व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.मराठा सुकाणु समितीचे अध्यक्ष व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते पहिली ते चौथी मुलांना वह्या, पुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी गणेश झगरे म्हणाले की, पहिलीच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक मुलाचे स्वागत केले पाहिजे.जिल्हा परिषद शाळेसाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे संरक्षण भिंत बांधण्याकरिता खासदार निधीतून पाच लाखाची मागणी करणार आहे.आमदार शंकरराव गडाख यांनाही शाळेच्या बांधकामासाठी निधी मागणार आहे, असे यावेळी ते बोलले.

मक्तापुर

यावेळी मराठा सुकाणु समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश झगरे, दिपक कडू, नितीन कांगुणे, सुनील साळवे, सचिन साळवे, सचिन लहारे, पोपटराव भागवत, मनोज झगरे, सतीश बर्डे, दादासाहेब सातपुते, किरण सातपुते, सचिन गायकवाड, गोरक्षनाथ नवघरे सर, शकूर इनामदार सर, राजेंद्र कोळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, पोलीस पाटील अनिल लहारे, ग्रामसेवक दत्तात्रय गर्,जे अशोक साळवे, तन्मय पांडागळे, जोएल साळवे, अंशाबापू नवघरे आदी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांनी मुलांचे स्वागत केले.तर जगदाळे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

newasa news online
मक्तापुर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मक्तापुर
मक्तापुर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मक्तापुर
error: Content is protected !!