ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा – आमदार शंकररावजी गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा खडका रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृध्दाश्रमात आमरसाचे जेवण देऊन हा वाढदिवस अन्नदानाने साजरा करण्याचा उपक्रम युवा नेते स्वप्नील मापारी यांनी राबवला.
   नेवासा तालुक्याचे युवानेते स्वप्नील मापारी यांनी आमदार गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त शरणपूर येथील वृध्दाश्रम मधील वृध्दांना आमरसाचे मिष्टान्न भोजन दिले यावेळी वृद्धांच्या वतीने  आमदार शंकरराव गडाख यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करण्यात आली.    

गडाख

नेवासा शहरातील युवा नेते स्वप्नील मापारी हे कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी काही न काही  सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करतात. सध्या आमरसाचे दिवस चालू असून वृध्दाश्रम मधील वृध्द ही त्या आनंद  पासून वंचित राहू नये म्हणून आपण हा उपक्रम केला आहे,  तरी या पुढे ही असेच विविध कार्यक्रम च्या माध्यमातून समाज कार्य सुरू ठेऊ असे या वेळी स्वप्नील मापारी यांनी सांगितले. यावेळी वृद्धांनी आमरसाचा यथेच्छ आस्वाद घेतला
यावेळी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांच्या हस्ते स्वप्नील मापारी यांचा सन्मान करण्यात आला.अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर यांनी आयोजकांना धन्यवाद देत आभार मानले.

newasa news online
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख
error: Content is protected !!