ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चारा

नेवासा – शहरातील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले युवा मित्र स्वप्नील मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त गोधेगाव येथील कानिफनाथ गो शाळेत चारा अर्पण करून एक आदर्श समाजासमोर निर्माण करण्यात आला,गो माता ही राष्ट्रमाता असून प्रत्येकाने गो मातेची सेवा करायला हवी,सध्या दुष्काळ सदृष्य परिस्थिती मुळे जनावराचे फार हाल होत असून,प्रत्येकाने विविध कारणास्तव गो शाळेत मदत करावी असे स्वप्नील मापारी यांनी सांगितले.यावेळी सतीश म्हस्के,निखिल शिंगी,बिट्टू धनवटे,गणेश चौधरी,ओंकार साळुंके,मनोज हापसे आदी.सह गोसेवक उपस्थित होते.

newasa news online
चारा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चारा
चारा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चारा
error: Content is protected !!