ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सदाशिवराव लोखंडे

नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा शुक्रवारी दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत नेवासा तालुका संवाद दौरा होणार असल्याची माहिती  शिवसेनेचे (शिंदे गट)जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांनी दिली. या दौऱ्यात सकाळी ९  वाजता पाचेगाव,१० वाजता नेवासा बुद्रुक,११ वाजता नेवासा फाटा,दुपारी १२ वाजता भानसहिवरा,दुपारी १ वाजता भेंडा व संत नागेबाबा कार्यालय येथे स्नेहभोजन त्यानंतर दुपारी ३ वाजता कुकाणा,दुपारी ४ वाजता बालाजी देडगाव,संध्याकाळी ५ वाजता माका,संध्याकाळी ६ वाजता चांदा व त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता घोडेगाव अशी या दौऱ्याची रूपरेषा राहणार आहे.

सदर दौऱ्यात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे यांची प्रमुख उपस्थितीत हा दौरा होणार आहे. सदर संवाद दौऱ्यात वरील गावांच्या ठिकाणी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे, तालुका प्रमुख सुरेशराव डीके,संजय पवार,जेष्ठ विधी तज्ञ अँड.के.एच. वाखुरे,भाऊसाहेब वाघ,शहर प्रमुख बाबा कांगुणे,महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीराताई गुंजाळ,युवा सेनेचे शुभम उगले,संपर्क प्रमुख बापूसाहेब दारकुंडे, प्रकाश निपुंगे,अंबादास रोडे,उप तालुका प्रमुख भारत चौगुले,बंडू शिंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भीमराज शेंडे,रासपचे तालुकाध्यक्ष गोरख होडगर,मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर पवार,आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे यांनी केले आहे.

newasa news online
सदाशिवराव लोखंडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सदाशिवराव लोखंडे
सदाशिवराव लोखंडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सदाशिवराव लोखंडे
Share the Post:
error: Content is protected !!