ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुस्तक

सोनई – 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शालेय पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळे कडे मुलांची ओढ निर्माण व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नियमित प्रयत्नशील असणारे संतोष निमसे सर यांनी मुलांचे कौतुक करत स्वागत केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सविता आव्हाड,सहशिक्षिका सविता दरंदले व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पुस्तक
पुस्तक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुस्तक
पुस्तक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुस्तक
error: Content is protected !!