ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चोरी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथे विज महावितरण कंपनीने शेहचाळीस लाखांची विज चोरी पकडली आहे.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि १ जानेवारी २०२३ ते २२ मार्च २०२४ या पंधरा महिन्यांच्या कालावधीत भाऊसाहेब सोपान सोनवणे याने मोरया चिंचोरे येथील गट नं. १८३/२(बि) महावितरण कंपनीनीचे विज मिटर मध्ये फेरफार करून २६६८३४ युनिटची चोरी केली .

त्याची किंमत अधिभारासह ४६१५७६२ रुपये इतकी होते. सदरची रक्कम आजपर्यंत न भरल्याने दि.१८एप्रील रोजी अहमदनगर येथील महावितरण कंपनीनीचे आशिष नरेंद्र नावकार वय. ३८ यांनी आरोपी भाऊसाहेब सोपान सोनवणे याचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. १८०/२०२४विद्युत कायदा कलम २००३मधील कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. ए. एच. तमनर हे करत आहेत.

चोरी
चोरी
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी
Share the Post:
error: Content is protected !!