ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चाकू

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील मोरयाचिंचोरे येथे लग्न जमवू देत नसल्याचे संशयातुन महीलेस मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ११ जुन रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी लता अनंत मोरे वय ३२ रा.मोरयाचिंचोरे या व पती हे आपल्या राहत्या घरासमोर उभे होते. त्याच वेळी आरोपी महेंद्र सोपान मोरे रा. मोरयाचिंचोरे हा फिर्यादीस म्हणाला कि तुच माझे लग्न जमवु देत नाही .

तुच माझे लग्न मोडतेसअसे म्हणत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करत शिविगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दाखल फिर्यादी वरुन वरील आरोपी विरुद्ध गुन्हा र नं. २५६/२०२४ भा. द. वि कलम३२४, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स. फौ. के. बि. राख हे करत आहेत.

मारहाण
मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
error: Content is protected !!