ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मतदान


नेवासा – सध्या सुरू असलेल्या अठराव्या लोकसभेच्या मतदानासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान शिर्डी लोकसभेसाठी नेवासा तालुक्यात 13 मे रोजी अतिशय शांततेत आणि सुरळीत वातावरणामध्ये पार पडले.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या चोख बंदोबस्तामुळे कुठल्याही प्रकारची गडबड आणि गोंधळ नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जाधव यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.

मतदान


सकाळी सात पासूनच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि सर्व पोलीस कर्मचारी सर्व बुथवर पहारा देत होते, तसेच वेळोवेळी जाधव यांनी मतदारांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन करून मतदान व्यवस्थित पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे सर्वच स्तरातून जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.

मतदान
मतदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदान
मतदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदान
error: Content is protected !!