ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिबिर
शिबिर

माननीय सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यालय सौंदाळा व जिजामाता महिला ग्रामसंघ सौंदाळा आणि साईधाम हॉस्पिटल राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य मोफत स्त्रीरोग वंध्यत्व निदान, स्त्रीरोग कॅन्सर जनजागृती शिबीर शनिवार दिनांक १८ मे २०२४ ग्रामपंचायत कार्यालय सौंदाळा ता.नेवासा येथे घेण्यात आले.

या शिबिरास पंचक्रोशीतील असंख्य महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.या शिबीरामध्ये डॉ.स्वप्नील माने (MBBS,DGO,FCPS,DNB,MICOG) यांनी
मोफत सोनोग्राफी, मोफत गर्भमुखाच्या कॅन्सरची तपासणी, स्त्रीयांच्या हाडांचे विकार पाठ दुखने,गुडघे दुखणे,पाठ दुखने यावर ९२ स्त्रियांची तपासणी करून औषधे मोफत दिली गेली.

शिबिर


या वेळी काँ.बाबा आरगडे,सरपंच शरदराव आरगडे,उपसरपंच गणेश आरगडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक पिसोटे मॅडम, माजी सरपंच प्रियंका शरदराव आरगडे, जिजामाता महिला ग्रामसंघ अध्यक्षा श्रद्धा सचिन आरगडे,उपाध्यक्षा मनीषा संजय आरगडे, व गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.

शिबिर
शिबिर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिबिर
शिबिर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिबिर
error: Content is protected !!