ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

विष

सोनई – नेवासा तालुक्यातील अमळनेर येथील मळू मनाजी सुपनर वय 55 वर्षे राहणार अमळनेर यांनी दिनांक 28 रोजी रात्री3 / 20 वाजता विषारी औषध प्राशन केले असल्याने औषधोपचार करणे कामी मॅक्स केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल केले असता औषधोपचार सुरू असताना दिनांक 31 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ते मयत झाले.

नगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटल चे मेडिकल ऑफिसर यांनी दिलेल्या खबरी वरून सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल लबडे करीत आहेत.

विष
विष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विष
विष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विष
error: Content is protected !!