ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मुक्ताई बारव

नेवासा – तालुक्यातील पिचडगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प अंतर्गत सेवा वर्धिनी संस्था पुणे यांच्यामार्फत पिचडगाव येथे मुक्ताई बारव पुनरुज्जीवन व वारसा संवर्धन कामाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमास नेवासा तालुक्याचे युवा नेते मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख, पंचायत समितीचे मा.सभापती रावसाहेब कांगुणे, ह.भ.प.ज्ञानेश्वर(माऊली) महाराज हजारे, मिलिंद वैद्य, अरुणचंद्र पाठक, प्रमोद काळे, सदस्य महाराष्ट्र बारव संवर्धन समिती पराग सादगीर, कार्याध्यक्ष सेवावर्धिनी पुणे सुहास लुंकड,निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग सुरेश शिंदे, कार्यवाहक सेवावर्धिनी पुणे सोमदत्त पटवर्धन मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुक्ताई बारव
newasa news online
मुक्ताई बारव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुक्ताई बारव
मुक्ताई बारव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुक्ताई बारव
error: Content is protected !!