ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वार
खून

नेवासा | Crime : त्रासाला कंटाळून पित्याने केला मुलाचा खून (Son Murder) केली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव (Godhegav) येथे घडली आहे. शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव) यांच्या शेती वाटपाच्या कारणावरून होणार्‍या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून दादा सारंगधर जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यावर मंगळवार (दि 14 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फळीने मारहाण करून खून (Murder) केला.

दि.18 मे रोजी मृतदेहाचा सर्वत्व दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्याची उकल उघडकीस आली. शिवाजी यांची आई अलका दादासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन नेवासा पोलीस ठाणे (Newasa Police Station) येथे भा.द.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाने हे करीत आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.

खून
खून

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खून
खून

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खून
error: Content is protected !!