ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निकाल

शिरेगाव| अविनाश जाधव – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले या विद्यालयाचा निकाल ९२.४५ टक्के लागला प्रथम क्रमांक कु.जाधव धनश्री रामभाऊ येणे 89.20% गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्रमांक अनिश सुजित मोकाशी यास 86.80 गुण तर कु. तुवर भक्ती पांडुरंग येणे 85. 80 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

निकाल


विद्यालयातील 17 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आ.शंकराव गडाख साहेब, संस्थेचे अध्यक्ष उदयन दादा गडाख, सचिव उत्तमराव लोंढे सर, सहसचिव डॉ.विनायक देशमुख सर, प्रशासन अधिकारी डॉ.अशोक तुवर सर मुख्याध्यापक सोनवणे सर , सर्व कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.

निकाल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निकाल
निकाल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निकाल
error: Content is protected !!