ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अहिल्यादेवी होळकर

श्रीरामपुर – श्रीरामपूर येथील मेनरोडवर असलेल्या  रंगोली चौकामध्ये भारतीय लहुजी सेना व हानिफभाई मित्र मंडळाच्या वतीने मिठाई(प्रसाद)वाटप करुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

      सदर झालेल्या जयंती कार्यक्रम प्रसंगी प्रमुख भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण,जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,मा.नगराध्यक्षा अनुराधा ताई आदीक,दीपक पटारे, गुलाबराव पादीर,कोकरे साहेब, मारूती बीगले ,सुरेश शिंदे,सुनिल ततवटे,संदीप शेंडगे,भाऊसाहेब पिंलकर, अर्जुन,प्रकाश चक्रनारायण, प्रकाश कोळेकर,दीपक पवार,विनोद राशीनकर,संजय शिंगारे,सौरभ राशिनकर प्रमुख उपस्थितीमध्ये होते.

अहिल्यादेवी होळकर


     यावेळी उपस्थित मान्यवरंचत हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्प अर्पण करून करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जीवनकार्य आपल्या भाषणातून विषद केले.उपस्थित मान्यवरांसह नागरिकांना प्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले.
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय कादेशीर सल्लागार अँड.रमेश कोळेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख,रोशन भाभी शेख, मंगल ताई,रमजान शेख ,सल्लाउदीन शेख,अनवर शाहा,अब्दुल शेख,सिकंदरभाई,यश कोळेकर,भारत कोऴेकर,जय कोळेकर,संजय जाधव,रमेज पोपटीया आदी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अहिल्यादेवी होळकर


    

error: Content is protected !!