ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शंकरराव गडाख

सोनई – दिनांक २९ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मृदा व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा वाढदिवस पार पडला. आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातून कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला.

आमदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील नामांकित व प्रतिष्ठित व्यापारी शिवाभाऊ पाठक व अभिजीत अष्टेकर यांच्यातर्फे नेवासा व घोडेगाव ग्रामीण रुग्णालया करिता दोन बिल चेअर भेट म्हणून आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ. शंकरराव शिंदे, आशिष कावरे, घोडेगाव रुग्णालयाचे डॉ गुंजाळ, निलेश जोशी व अभिजीत अष्टेकर उपस्थित होते.

शंकरराव गडाख

महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेत्यांची यादी जर कोणी तयार केली, तर मला खात्री आहे आमच्या नामदार साहेबांचं नाव त्या यादीत नक्की असेलच. वर वर अतिशय कमी बोलणारा प्रसंगी कठोर निर्णय घेणारा हा नेता मनाने मात्र तितकाच साधा, सरळ आणि हळवा आहे. एकदा कोणीही त्यांना जवळून अनुभवले तो नामदार शंकरराव गडाखाचा विरोधक होऊच शकतं नाही. इतका हे साधं आणि सरळ नेतृत्व आहे. अश्या सध्या, सरळ पण प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता ठेवणाऱ्या नामदार शंकरराव गडाख याना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
-अभिजीत अष्टेकर, नेवासा..

newasa news online
शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख
error: Content is protected !!