ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाऊसाहेब वाकचौरे

नेवासा- शेवगाव–भेंडा कारखाना –नेवासा –श्रीरामपूर –बाभळेश्वर -लोणी –संगमनेर –अकोला –शेंडी यांना जोडणारा शहापूर येथे NH-८४८ (जुना NH-३)सह जंक्शनवर समाप्त होणारा गेवराई जवळील NH-52 (जुना NH-२११) वर महामार्गास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रस्ते वाहतूक महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली.

भाऊसाहेब वाकचौरे

सदर निवेदनात त्यांनी NH-52 (जुना) च्या जंक्शन पासून सुरु होणाऱ्या विद्यमान राज्य महामार्गाला (SH50) राष्ट्रीय महामार्ग म्हणून जोडणे बाबत सदर प्रस्तावाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली.सदर महामार्गामुळे बीड, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले या तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील शहापूर जोडले जाणार आहे .
याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवून तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेत.याबद्दल रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार मानले.

भाऊसाहेब वाकचौरे
newasa news online
भाऊसाहेब वाकचौरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाऊसाहेब वाकचौरे
भाऊसाहेब वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाऊसाहेब वाकचौरे
error: Content is protected !!