ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा – पानसवाडी (ता.नेवासा) येथील इयत्ता पहिलीची विद्यार्थीनी कु.दिशा प्रशांत गडाख या चिमुकल्या विद्यार्थींनीने नुकत्याच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परिक्षेत राज्यात सातवा तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
तीच्या या यशाबद्दल वेलफेअर फाऊंडेशनच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ जीएमआरटीचे सुधीर काकटकर,
डॉ.भुषण निकम,दासु वैद्य,अशिष दहातोंडे,वैभव पडवळ तसेच मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे,महेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल तीचे संस्थेचे सचिव रविराज तुकाराम पाटील गडाख,संस्थेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई रविराज पाटील गडाख व आदर्श विद्यामंदिर सोनई शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पानसवाडी येथील ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख
Share the Post:
error: Content is protected !!